शिष्यवृत्ती (फी परतावा) मिळण्यासाठी चे अटी व शर्ती
Master of Computer Application (MCA)
Year 2023-24
१) शिष्यवृत्ती (Scholarship and Freeship) आवश्यक कागदपत्रे (Refer Documents Required for MCA Section) प्रमाणे आहेत.
२) शासकीय प्रवेश आपला प्रवेश शासनाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) मधून झालेला असावा.
३) पालकांच्या उत्पन्नाची अट -
- OBC, SBC, VJNT कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना फक्त फ्रीशिप योजना लागू असेल त्याकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांचे वित्तीय वर्ष 2022-23 चे उत्पन्न 1.50 ते 8.00 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. (31 मार्च 2024 पर्यंत वैध असणारे)
- शिष्यवृत्ती- Scholarship & Freeship (फी प्रतिपूर्ती) साठी एस. सी, एस. टी. (SC, ST) या संवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न वित्तिय वर्ष २०२२ -२३ चे Scholarship साठी रु. १.५० लाखाच्या आत उत्पन्न असावे. (31 मार्च 2024 पर्यंत वैध असणारे)
- Freeship साठी रु. १.५० लाखाच्या वरील उत्पन्ना साठी लागू राहील.
४) शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज (Scholarship Online Application Form) :शासनाने निर्धारित केलेल्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज वेळेत https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login या संकेतस्थळावर भरुन त्या अर्जाची प्रिंट आवश्यक त्या कागद पत्रासह दिलेल्या वेळेत महाविद्यालयात जमा करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची राहील.
५) महाविद्यालयात हजेरी विद्यार्थ्याची महाविद्यालयात हजेरी किमान ७५% असणे अनिवार्य आहे.
६) विद्यार्थ्यांने प्रथम सत्र व व्दितीय सत्राच्या परिक्षेचा अर्ज भरणे व परीक्षा देणे अनिवार्य राहील.
७) अपत्यांची संख्या EBC करिता रेशनकार्ड प्रमाणे दोन (२) अपत्यांपर्यंत मर्यादित राहील.
८) शिष्यवृत्ती सर्व संवर्गातील मुलांसाठी (Male) रेशनकार्ड प्रमाणे दोन (२) अपत्यांपर्यंत मर्यादित राहील
९) शिष्यवृत्ती साठी अपात्र विद्यार्थी -
- विद्यार्थ्यांने या महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी, सन २०२३ - २०२४ अगोदर इतरत्र पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन तो अभ्यासक्रम अर्धवट सोडलेला असल्यास असे विद्यार्थी; (किंवा)
- विद्यार्थ्यांने या महाविद्यालयातील अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर पुढील एकूण अभ्यासक्रमाच्या कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा अनुत्तीर्ण झाल्यास (फ्रीशिप साठी लागू).
- आधार कार्ड झेरॉक्स (स्पष्ट) नाव, फोटो, पूर्ण जन्म तारीख, पत्ता ,मोबाईल नंबर या सर्व बाबतीत अद्यावत केलेले असावे
- उत्पन्नाच्या दाखल्यात,जात प्रमाणपत्रात पालकांचे किंवा विद्यार्थ्यांच्या नावात बदल असल्यास (Affidavit) आवश्यकच.
Benefit Schemes for Scholarship
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulkh Shishyavrutti Yojna.
Department Name : Department of Technical Education
Tuition Fees and Examination Fees to OBC Students.
Department Name : VJNT,OBC and SBC Welfare Department
Tuition Fees and Examination Fees to SBC Students.
Department Name : VJNT,OBC and SBC Welfare Department
Tuition Fees and Examination Fees to VJNT Students.
Department Name : VJNT,OBC and SBC Welfare Department
Government of India Post-Matric Scholarship.
Department Name : Social Justice and Special Assisstance
Post-Matric Tuition Fee and Examination Fee (Freeship)
Department Name : Social Justice and Special Assisstance
Post Matric Scholarship Scheme (Government Of India).
Department Name : Tribal Development Department
Tuition Fee & Exam Fee for Tribal Students (Freeship).
Department Name : Tribal Development Department